दर्शनार्थींची संख्या

उत्सव

कुलकर्णी श्रीराम मंदिरातील प्रमुख उत्सव खालीलप्रमाणे

१) वर्धापन दिन : फ़ाल्गुन वद्य एकादशी
२) रामयाग (रामनवमी नवरात्राचे दरम्यान)
२) रामनवमी : चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमी
३) पारणे : रामनवमीचे दुसरे दिवशी

अन्य काही नित्य कार्यक्रम खालीलप्रमाणे...

१) २५ तास अखंड रामनाम जप प्रतिवर्षी दि. ११ जुन (सकाळी ६ ते दुसरे दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत)
२) १३ तास अखंड रामनाम जप, रामनवमी उत्सवापूर्वी
३) दर पौर्णीमेला श्री सूक्ताची १६ आवर्तने (सायं. ४ ते ५)
४) दर संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची २१ आवर्तने (सायं. ४ ते ५)
५) श्री गजानन महाराज प्रगट दिन, माघ वद्य सप्तमी
६) दिव्यमाता श्री रमादेवी जयंती ४ मार्च
७) काकड आरती कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा (प. ५.३० ते स. ७)

रामनवमी नवरात्रीतील नित्य कार्यक्रम

१) काकड आरती प. (५.३० ते ६)
२) महापूजा , पवमान अभिषेक व नैवेद्य (स. ९ ते दु. १)
३) भजन, रुद्रपठण, गीतापठण,श्रीसूक्त, रामरक्षा, भीमरूपी, करुणाष्टके, 
     नित्य उपासना (दु. ४ ते सा. ७)
४) रामनवमीचे दिवशी सकाळी ८ ते ९ शोभायात्रा, रामदासी सांप्रदायिक          भिक्षा व नगरपरिक्रमा
५) रामनवमीचा प्रसाद
६) दशमीचे दिवशी उत्सवाचे पारणे, सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद